Pages

Sunday, October 1, 2017

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

🔹भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. - कायद्यापुढे समानता

कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. - पदव्या संबंधी

कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. - समान नागरी कायदा

कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. - भारताचा महान्यायवादी

कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ - संसद

कलम ८० - राज्यसभा

कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. - लोकसभा

कलम ८५. - संसदेचे अधिवेशन

कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. - सर्वोच न्यायालय

कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. - राज्यपालाची निवड

कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. - राज्यपालाची पात्रता

कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. - विधानसभा

कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. - उच्च न्यायालय

कलम २३३. - जिल्हा न्यायालय

कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. - वित्तआयोग

कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. - निवडणूक आयोग

कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. - राज्य आणीबाणी

कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. - घटनादुरुस्ती

कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती

कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा

जगातील समुद्रांची यादी

जगातील समुद्रांची यादी

अटलांटिक महासागर
एड्रियाटिक समुद्र
एजियन समुद्र
आल्बोरन समुद्र
आर्जेन्टिनी समुद्र
बिस्केचे आखात
बोथनियाचे आखात
कॅम्पेकेचे आखात
फंडीचे आखात
बाल्टिक समुद्र
काळा समुद्र
बोथनियन समुद्र
कॅरिबियन समुद्र
सेल्टिक समुद्र
मध्य बाल्टिक समुद्र
चेसापीक आखात
डेव्हिसची सामुद्रधुनी
डेन्मार्कची सामुद्रधुनी
इंग्लिश खाडी
बोथनियाचे आखात
गिनीचे आखात
फिनलंडचे आखात
मेक्सिकोचे आखात
सिद्राचे आखात
सेंट लॉरेन्स आखात
व्हेनेझुएलाचे आखात
आयोनियन समुद्र
लाब्राडोर समुद्र
लिगुरियन समुद्र
आयरिश समुद्र
मार्मारा समुद्र
भूमध्य समुद्र
मिर्टून समुद्र
उत्तर समुद्र
नॉर्वेजियन समुद्र
अझोवचा समुद्र
क्रीटचा समुद्र
हेब्राइड्सचा समुद्र
सारगासो समुद्र
थ्रेशियन समुद्र
टायरेनियाचा समुद्र
वॉडेन समुद्र
आर्क्टिक महासागर
अमुंडसेन आखात
बॅफिनचा उपसागर
बारेंट्स समुद्र
बूफोर्ट समुद्र
चुक्ची समुद्र
पूर्व सायबेरियन समुद्र
ग्रीनलँड समुद्र
हडसन उपसागर
जेम्स उपसागर
कारा समुद्र
कारा सामुद्रधुनी
लापतेव समुद्र
लिंकन समुद्र
पेचोरा समुद्र
पांढरा समुद्र
दक्षिणी महासागर संपादन करा
अमुंडसेन समुद्र
बासची सामुद्रधुनी
बेलिंगहाउसेन समुद्र
डेव्हिस समुद्र
ऑस्ट्रेलियाचा उपसागर
सेंट व्हिन्सेंट आखात
रॉस समुद्र
स्कॉशिया समुद्र
स्पेन्सरचा आखात
वेडेल समुद्र
हिंदी महासागर संपादन करा
अंदमानचा समुद्र
अरबी समुद्र
बंगालचा उपसागर
एडनचे आखात
ओमानचे आखात
मोझांबिकची खाडी
पर्शियन खाडी
लाल समुद्र
तिमोरचा समुद्र
प्रशांत महासागर संपादन करा
अराफुरा समुद्र
बंदा समुद्र
बेरिंग समुद्र
बिस्मार्क समुद्र
बोहाई समुद्र
बोहोल (मिंदनाओ समुद्र)
कामोतेस समुद्र
सेलेबेस समुद्र
सेराम समुद्र
चिलीचा समुद्र
कॉरल समुद्र
पूर्व चीन समुद्र
फ्लोरेस समुद्र
अलास्काचे आखात
कोर्तेसचा समुद्र (कॅलिफोर्नियाचे आखात)
कारपेंट्रियाचे आखात
थायलंडचे आखात
हाल्माहेरा समुद्र
जावा समुद्र
कोरो समुद्र
मोलुका समुद्र
फिलिपाईन्सचा समुद्र
सावु समुद्र
बेरिंग समुद्र
जपानचा समुद्र
ओखोत्स्कचा समुद्र
सेतो समुद्र
सिबुयान समुद्र
सॉलोमन समुद्र
दक्षिण चीन समुद्र
सुलू समुद्र
तास्मान समुद्र
व्हिसायान समुद्र
पिवळा समुद्र
जमिनीने वेढलेले समुद्र संपादन करा
अरल समुद्र
कॅस्पियन समुद्र
मृत समुद्र
उत्तर अमेरिकेतील ग्रेट लेक्स (कधीकधी ह्यांचा उल्लेख समुद्र असा केला जातो).
ग्रेट सॉल्ट लेक
इसिक कुल
बालखाश सरोवर
चाड सरोवर
व्हान सरोवर
चिंघाय सरोवर

Thursday, September 28, 2017

विविध घटना, गोष्टींची भारतातील प्रथम सुरूवात

10. विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात

1. पहिले वर्तमान पत्र = द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)

2. पहिली टपाल कचेरी = कोलकत्ता (1727)

3. पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन = मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)

4. पहिले संग्रहालय = इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)

5. पहिले क्षेपणास्त्र = पृथ्वी (1988)

6. पहिले राष्ट्रीय उद्यान = जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)

7. पहिले रेल्वेस्थानक = बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)

8. पहिली भुयारी रेल्वे = मेट्रो रेल्वे दिल्ली

9. पहिले व्यापारी विमानोड्डापण = कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)

10. पहिली दुमजली रेल्वेगाडी = सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)

11. पहिले पंचतारांकित हॉटेल = ताजमहाल, मुंबई (1903)

12. पहिला मूकपट = राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)

13. पहिला बोलपट = आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)

14. पहिला मराठी बोलपट = अयोध्येचा राजा

15. पहिले जलविद्युत केंद्र = दार्जिलिंग (1898)

16. पहिला तेलशुद्धीकरण कारखाना = दिग्बोई (1901, आसाम)

17. पहिला आधुनिक पोलाद कारखाना = कुल्टी, प.बंगाल

18. पहिले दूरदर्शन केंद्र = दिल्ली (1959)

19. पहिली अनुभट्टी = अप्सरा, तारापूर (1956)

20. पहिले अंटार्क्टिका मोहीम = डिसेंबर 1981, मोहीम प्रमुख प्रा. कासीम

21. पहिले विद्यापीठ = कोलकत्ता (1957)

22. पहिला स्कायबस प्रकल्प = मडगाव, गोवा

23. पहिले रासायनिक बंदर = दाहेज, गुजरात

24. भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा = विजयंता

25. पहिले टेलिफोन एक्सचेंज = कोलकत्ता (1881)

26. भारताचे पहिले लढाऊ विमान = नॅट

जगातील प्रमुख वाळवंटी प्रदेश

🌐जगातील प्रमुख वाळवंटी प्रदेश🌐

वाळवंटाचे नाव = प्रदेश(खंड) = क्षेत्रफळ (चौ.कि.मी.)

1. सहारा = उत्तर आफ्रिका = 90,65,000

2. ऑस्ट्रेलियन = ऑस्ट्रेलिया = 15,50,000

3.  गोबी = मंगोलिया (मध्य आशिया) = 12,95,000

4. कलाहारी = बोस्टवाना (द.प. आफ्रिका) = 5,82,000

5. थर = भारत-पाकिस्तान = 4,53,000

6. काराकुम = रशिया = 3,10,000

7. कोलोराडो = प.अमेरिका = 3,10,00

महत्त्वाची कलमे, महाराष्ट्रातील जलाशय व धरणे, महाराष्ट्रातील पुरस्कार मानकरी, राष्ट्रीयीकृत बँक मुख्य कार्यालय, महाराष्ट्रातील महामंडळे

*1. काही महत्वाची कलमे*

1. राष्ट्रपती - 52
2. उपराष्ट्रपती- 63
3. राज्यपाल -155
4. पंतप्रधान - 74
5. मुख्यमंत्री - 164
6. विधानपरिषद - 169
7. विधानसभा - 170
8. संसद - 79
9. राज्यसभा - 80
10. लोकसभा - 81
11. महालेखापरीक्षक :- 148
12. महाधिवक्ता - 165
13. महान्यायवादी - 75
14. महाभियोग - 61
15. केंद्रीय लोकसेवा आयोग - 315
16. निवडणुक आयोग - 324
17. सर्वोच्च न्यायालय - 124
18. उच्च न्यायालय- 214
19. जिल्हा न्यायालय- 233
20. राष्ट्रीय आणिबाणी - 352
21.राष्ट्रपती राजवट- 356
22.आर्थिक आणिबाणी-360
23. वित्त आयोग - 280
24. घटना दुरुस्ती - 368
25. ग्रामपंचायत - 40

*2. महाराष्ट्र - जलाशय व धरणे*

1. कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
2. जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
3. बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
4. भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
5. गंगापूर - (गोदावरी) नाशिक
6. राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
7. मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
8. उजनी - (भीमा) सोलापूर
9. तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
10. यशवंत धरण - (बोर) वर्धा
11. खडकवासला - (मुठा) पुणे
12. येलदरी - (पूर्णा) परभनी

*3. महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे मानकरी*

1. 1996 – पु. ल. देशपांडे (साहित्य)
2. 1997 – लता मंगेशकर (कला, संगीत)
3. 1999 – विजय भाटकर (विज्ञान)
4. 2000 – सुनील गावसकर
5. 2001 – सचिन तेंडुलकर (क्रीडा)
6. 2002 – भीमसेन जोशी (कला, संगीत)
7. 2003 – अभय बंग आणि राणी बंग (समाजसेवा आणि आरोग्यसेवा)
8. 2004 – बाबा आमटे (समाजसेवा)
9. 2005 – रघुनाथ माशेलकर (विज्ञान)
10. 2006 – रतन टाटा (उद्योग)
11. 2007 – रा. कृ. पाटील (समाजसेवा)
12. 2008 – नानासाहेब धर्माधिकारी (समाजसेवा)
13. 2008 – मंगेश पाडगावकर (साहित्य)
14. 2009 – सुलोचना लाटकर (कला, सिनेमा)
15. 2010 – जयंत नारळीकर (विज्ञान)
16. 2011 – अनिल काकोडकर (विज्ञान)
17. 2015 – बाबासाहेब पुरंदरे (साहित्य


*4. राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय*

1. अलाहाबाद बैंक - कोलकाता
2. बैंक ऑफ इंडिया - मुंबई
3. बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे
4. केनरा बैंक - बैंगलोर
5. सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई
6. कॉरपोरेशन बैंक - मंगलौर
7. देना बैंक - मुंबई
8. इंडियन बैंक - चेन्नई
9. इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई
10. ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली
11. पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली
12. पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली
13. सिंडिकेट बैंक - मणिपाल
14. यूको बैंक - कोलकाता
15. यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई
16. यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता
17. विजया बैंक - बैंगलोर
18. आंध्रा बैंक - हैदराबाद
19. बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई




*5. महाराष्ट्रातील महामंडळे*

१. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२
२. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६
३. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२
४. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२
५. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८
६. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२
७. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५
८. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१
९. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित. - १९६३
१०. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५
११. मराठवाडा विकास महामंडळ - १९६७
१२. कोकण विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०
१३. विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०
१४. महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६
१५. विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७
१६. कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७
१७. तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७
१८. गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८
१९. महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८
२०. म्हाडा - १९७६

महाराष्ट्रातील संतांची समाधीस्थाने

🔹महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संतांची समाधीस्थाने :

[संत] - [समाधीस्थाने]

गाडगे महाराज - अमरावती
रामदासस्वामी - सज्जनगड
एकनाथ - पैठण
गजानन महाराज - शेगाव
ज्ञानेश्वर - आळंदी
गोरोबा कुंभार - तेर
चोखा मेळा - पंढरपूर
मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी
तुकडोजी महाराज - मोझरी
संत तुकाराम - देहू
साईबाबा - शिर्डी
जनार्दनस्वामी - दौलताबाद
निवृत्तीनाथ - त्र्यंबकेश्वर
दामाजी पंत - मंगळवेढा
श्रीधरस्वामी - पंढरपूर
गुरुगोविंदसिंह - नांदेड
रामदासस्वामी - जांब
सोपानदेव - सासवड
गोविंदप्रभू - रिधपुर
जनाबाई - गंगाखेड



___________________________________

मराठी व्याकरण - पुस्तके व लेखक

मराठी व्याकरण:
🎯परीक्षेत हमखास विचारणारे पुस्तके 🎯

पुस्तकाचे नाव      -        लेखकाचे नाव

*प्लेईंग टू विन - सायना नेहवाल
*हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे
*टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख
*हाफ गर्लफ्रेंड- चेतन भगत
*प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर
*आय डेअर - किरण बेदी
*ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा
*इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद
*सनी डेज - सुनिल गावस्कर
*द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग
*झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील
*छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत
*श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई
*वाट तुडविताना - उत्तम कांबळे
*अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे
*एकच प्याला - राम गणेश गडकरी
*कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे
*यमुना पर्यटन - बाबा पद्मजी
*पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे
*सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर
*गिताई - विनोबा भावे
चल्या - लक्ष्मण गायकवाड
*उपरा - लक्ष्मण माने
*एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
*भिजली वही - अरूण कोल्हटकर
*नटसम्राट - वि.वा.शिरवाडकरमाझी जन्मठेप - वि.दा.सावरकर
*श्यामची आई - साने गुरूजी
*धग - उध्दव शेळके
*ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर
*एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर
*गोतावळा, झोंबी - आनंद यादव
*जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर
&ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
*बलूतं - दया पवार
*बारोमास - सदानंद देशमुख
*आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
*शाळा - मिलींद बोकील
*चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके
*बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर
गोलपीठा - नामदेव ढसाळ
जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल
*मी कसा झालो - प्र.के.अत्रे
*मी कसा घडलो - आर.आर.पाटील
*सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर
*ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील
*उनिकी - सी. विद्यासागर राव
*मुकुंदराज - विवेक सिंधू
*दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास
*बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर -सावित्रीबाई फुले
*गीतारहस्य - लोकमान्य टिळक
*बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे
माझे विद्यापीठ, सनद, जाहिरनामा - नारायण सुर्वे
*फकिरा - अण्णाभाऊ साठे
*रामायण - वाल्मीकी
*मेघदूत - कालीदास
*पंचतंत्र - विष्णू शर्मा
*मालगुडी डेज - आर.के.नारायण
*माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी
*महाभारत - महर्षी व्यास
*अर्थशास्त्र - कौटील्य
*अन् हॅपी इंडीया - लाला लजपतराय
*माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी
*रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद
*प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
*आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव
*दास कॅपीटल - कार्ल मार्क्स
*एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दालद.
*गाईड - आर.के.नारायण
*हॅम्लेट - शेक्सपिअर
*कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे
*कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण
*ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी
*शतपत्रे - भाऊ महाजन
*प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण
*माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर
*निबंधमाला - विष्णुशास्त्री चिपळूणकर
*दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम
*स्पीड पोस्ट - शोभा डे
*पितृऋण - सुधा मूर्ती
*माझे गाव माझे तीर्थ - अण्णा हजारे
*एक गाव एक पानवटा - बाबा आढाव
*लज्जा - तस्लीमा नसरीन
*मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग
*कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ
*गोल्डन गर्ल - पी.टी.उषा
*राघव वेळ - नामदेव कांबळे
*आकाशासी जुळले नाते - जयंत नारळीकर
*गोईन - राणी बंग
*सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...