Pages

Thursday, September 28, 2017

विविध घटना, गोष्टींची भारतातील प्रथम सुरूवात

10. विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात

1. पहिले वर्तमान पत्र = द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)

2. पहिली टपाल कचेरी = कोलकत्ता (1727)

3. पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन = मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)

4. पहिले संग्रहालय = इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)

5. पहिले क्षेपणास्त्र = पृथ्वी (1988)

6. पहिले राष्ट्रीय उद्यान = जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)

7. पहिले रेल्वेस्थानक = बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)

8. पहिली भुयारी रेल्वे = मेट्रो रेल्वे दिल्ली

9. पहिले व्यापारी विमानोड्डापण = कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)

10. पहिली दुमजली रेल्वेगाडी = सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)

11. पहिले पंचतारांकित हॉटेल = ताजमहाल, मुंबई (1903)

12. पहिला मूकपट = राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)

13. पहिला बोलपट = आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)

14. पहिला मराठी बोलपट = अयोध्येचा राजा

15. पहिले जलविद्युत केंद्र = दार्जिलिंग (1898)

16. पहिला तेलशुद्धीकरण कारखाना = दिग्बोई (1901, आसाम)

17. पहिला आधुनिक पोलाद कारखाना = कुल्टी, प.बंगाल

18. पहिले दूरदर्शन केंद्र = दिल्ली (1959)

19. पहिली अनुभट्टी = अप्सरा, तारापूर (1956)

20. पहिले अंटार्क्टिका मोहीम = डिसेंबर 1981, मोहीम प्रमुख प्रा. कासीम

21. पहिले विद्यापीठ = कोलकत्ता (1957)

22. पहिला स्कायबस प्रकल्प = मडगाव, गोवा

23. पहिले रासायनिक बंदर = दाहेज, गुजरात

24. भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा = विजयंता

25. पहिले टेलिफोन एक्सचेंज = कोलकत्ता (1881)

26. भारताचे पहिले लढाऊ विमान = नॅट

जगातील प्रमुख वाळवंटी प्रदेश

🌐जगातील प्रमुख वाळवंटी प्रदेश🌐

वाळवंटाचे नाव = प्रदेश(खंड) = क्षेत्रफळ (चौ.कि.मी.)

1. सहारा = उत्तर आफ्रिका = 90,65,000

2. ऑस्ट्रेलियन = ऑस्ट्रेलिया = 15,50,000

3.  गोबी = मंगोलिया (मध्य आशिया) = 12,95,000

4. कलाहारी = बोस्टवाना (द.प. आफ्रिका) = 5,82,000

5. थर = भारत-पाकिस्तान = 4,53,000

6. काराकुम = रशिया = 3,10,000

7. कोलोराडो = प.अमेरिका = 3,10,00

महत्त्वाची कलमे, महाराष्ट्रातील जलाशय व धरणे, महाराष्ट्रातील पुरस्कार मानकरी, राष्ट्रीयीकृत बँक मुख्य कार्यालय, महाराष्ट्रातील महामंडळे

*1. काही महत्वाची कलमे*

1. राष्ट्रपती - 52
2. उपराष्ट्रपती- 63
3. राज्यपाल -155
4. पंतप्रधान - 74
5. मुख्यमंत्री - 164
6. विधानपरिषद - 169
7. विधानसभा - 170
8. संसद - 79
9. राज्यसभा - 80
10. लोकसभा - 81
11. महालेखापरीक्षक :- 148
12. महाधिवक्ता - 165
13. महान्यायवादी - 75
14. महाभियोग - 61
15. केंद्रीय लोकसेवा आयोग - 315
16. निवडणुक आयोग - 324
17. सर्वोच्च न्यायालय - 124
18. उच्च न्यायालय- 214
19. जिल्हा न्यायालय- 233
20. राष्ट्रीय आणिबाणी - 352
21.राष्ट्रपती राजवट- 356
22.आर्थिक आणिबाणी-360
23. वित्त आयोग - 280
24. घटना दुरुस्ती - 368
25. ग्रामपंचायत - 40

*2. महाराष्ट्र - जलाशय व धरणे*

1. कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
2. जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
3. बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
4. भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
5. गंगापूर - (गोदावरी) नाशिक
6. राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
7. मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
8. उजनी - (भीमा) सोलापूर
9. तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
10. यशवंत धरण - (बोर) वर्धा
11. खडकवासला - (मुठा) पुणे
12. येलदरी - (पूर्णा) परभनी

*3. महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे मानकरी*

1. 1996 – पु. ल. देशपांडे (साहित्य)
2. 1997 – लता मंगेशकर (कला, संगीत)
3. 1999 – विजय भाटकर (विज्ञान)
4. 2000 – सुनील गावसकर
5. 2001 – सचिन तेंडुलकर (क्रीडा)
6. 2002 – भीमसेन जोशी (कला, संगीत)
7. 2003 – अभय बंग आणि राणी बंग (समाजसेवा आणि आरोग्यसेवा)
8. 2004 – बाबा आमटे (समाजसेवा)
9. 2005 – रघुनाथ माशेलकर (विज्ञान)
10. 2006 – रतन टाटा (उद्योग)
11. 2007 – रा. कृ. पाटील (समाजसेवा)
12. 2008 – नानासाहेब धर्माधिकारी (समाजसेवा)
13. 2008 – मंगेश पाडगावकर (साहित्य)
14. 2009 – सुलोचना लाटकर (कला, सिनेमा)
15. 2010 – जयंत नारळीकर (विज्ञान)
16. 2011 – अनिल काकोडकर (विज्ञान)
17. 2015 – बाबासाहेब पुरंदरे (साहित्य


*4. राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय*

1. अलाहाबाद बैंक - कोलकाता
2. बैंक ऑफ इंडिया - मुंबई
3. बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे
4. केनरा बैंक - बैंगलोर
5. सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई
6. कॉरपोरेशन बैंक - मंगलौर
7. देना बैंक - मुंबई
8. इंडियन बैंक - चेन्नई
9. इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई
10. ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली
11. पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली
12. पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली
13. सिंडिकेट बैंक - मणिपाल
14. यूको बैंक - कोलकाता
15. यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई
16. यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता
17. विजया बैंक - बैंगलोर
18. आंध्रा बैंक - हैदराबाद
19. बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई




*5. महाराष्ट्रातील महामंडळे*

१. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२
२. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६
३. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२
४. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२
५. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८
६. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२
७. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५
८. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१
९. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित. - १९६३
१०. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५
११. मराठवाडा विकास महामंडळ - १९६७
१२. कोकण विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०
१३. विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०
१४. महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६
१५. विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७
१६. कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७
१७. तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७
१८. गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८
१९. महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८
२०. म्हाडा - १९७६

महाराष्ट्रातील संतांची समाधीस्थाने

🔹महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संतांची समाधीस्थाने :

[संत] - [समाधीस्थाने]

गाडगे महाराज - अमरावती
रामदासस्वामी - सज्जनगड
एकनाथ - पैठण
गजानन महाराज - शेगाव
ज्ञानेश्वर - आळंदी
गोरोबा कुंभार - तेर
चोखा मेळा - पंढरपूर
मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी
तुकडोजी महाराज - मोझरी
संत तुकाराम - देहू
साईबाबा - शिर्डी
जनार्दनस्वामी - दौलताबाद
निवृत्तीनाथ - त्र्यंबकेश्वर
दामाजी पंत - मंगळवेढा
श्रीधरस्वामी - पंढरपूर
गुरुगोविंदसिंह - नांदेड
रामदासस्वामी - जांब
सोपानदेव - सासवड
गोविंदप्रभू - रिधपुर
जनाबाई - गंगाखेड



___________________________________

मराठी व्याकरण - पुस्तके व लेखक

मराठी व्याकरण:
🎯परीक्षेत हमखास विचारणारे पुस्तके 🎯

पुस्तकाचे नाव      -        लेखकाचे नाव

*प्लेईंग टू विन - सायना नेहवाल
*हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे
*टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख
*हाफ गर्लफ्रेंड- चेतन भगत
*प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर
*आय डेअर - किरण बेदी
*ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा
*इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद
*सनी डेज - सुनिल गावस्कर
*द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग
*झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील
*छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत
*श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई
*वाट तुडविताना - उत्तम कांबळे
*अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे
*एकच प्याला - राम गणेश गडकरी
*कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे
*यमुना पर्यटन - बाबा पद्मजी
*पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे
*सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर
*गिताई - विनोबा भावे
चल्या - लक्ष्मण गायकवाड
*उपरा - लक्ष्मण माने
*एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
*भिजली वही - अरूण कोल्हटकर
*नटसम्राट - वि.वा.शिरवाडकरमाझी जन्मठेप - वि.दा.सावरकर
*श्यामची आई - साने गुरूजी
*धग - उध्दव शेळके
*ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर
*एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर
*गोतावळा, झोंबी - आनंद यादव
*जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर
&ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
*बलूतं - दया पवार
*बारोमास - सदानंद देशमुख
*आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
*शाळा - मिलींद बोकील
*चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके
*बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर
गोलपीठा - नामदेव ढसाळ
जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल
*मी कसा झालो - प्र.के.अत्रे
*मी कसा घडलो - आर.आर.पाटील
*सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर
*ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील
*उनिकी - सी. विद्यासागर राव
*मुकुंदराज - विवेक सिंधू
*दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास
*बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर -सावित्रीबाई फुले
*गीतारहस्य - लोकमान्य टिळक
*बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे
माझे विद्यापीठ, सनद, जाहिरनामा - नारायण सुर्वे
*फकिरा - अण्णाभाऊ साठे
*रामायण - वाल्मीकी
*मेघदूत - कालीदास
*पंचतंत्र - विष्णू शर्मा
*मालगुडी डेज - आर.के.नारायण
*माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी
*महाभारत - महर्षी व्यास
*अर्थशास्त्र - कौटील्य
*अन् हॅपी इंडीया - लाला लजपतराय
*माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी
*रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद
*प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
*आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव
*दास कॅपीटल - कार्ल मार्क्स
*एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दालद.
*गाईड - आर.के.नारायण
*हॅम्लेट - शेक्सपिअर
*कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे
*कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण
*ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी
*शतपत्रे - भाऊ महाजन
*प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण
*माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर
*निबंधमाला - विष्णुशास्त्री चिपळूणकर
*दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम
*स्पीड पोस्ट - शोभा डे
*पितृऋण - सुधा मूर्ती
*माझे गाव माझे तीर्थ - अण्णा हजारे
*एक गाव एक पानवटा - बाबा आढाव
*लज्जा - तस्लीमा नसरीन
*मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग
*कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ
*गोल्डन गर्ल - पी.टी.उषा
*राघव वेळ - नामदेव कांबळे
*आकाशासी जुळले नाते - जयंत नारळीकर
*गोईन - राणी बंग
*सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग

आंतरराष्ट्रीय दिनविशेष




आंतरराष्ट्रीय दिनविशेष -

•    जागतिक हास्यदिन - 10 जानेवारी

•    जागतिक सीमाशुल्क दिन - 26 जानेवारी

•    जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन - 30 जाने

•    जागतिक पाणथळ/विवाह दिन - 4 फेब्रु

•    जागतिक कर्करोग दिन - 4 फेब्रुवारी

•    जागतिक रूग्ण हक्क दिन - 11 फेब्रुवारी

•    जागतिक प्रेम दिन - 14 फेब्रुवारी

•  जागतिक सामाजिक स्वच्छता दिन -20 फेबु

•    जागतिक सामाजिक न्याय दिन - 20 फेब्रु

•    जागतिक मातृभाषा दिन - 21 फेब्रुवारी

•    जागतिक महिला दिन - 8 मार्च

•    जागतिक ग्राहक दिन - 15 मार्च

•    जागतिक अपंग दिन - 17 मार्च

•    जागतिक चिमणी दिन - 20 मार्च

•    जागतिक वन दिन - 21 मार्च

•    जागतिक जल दिन - 22 मार्च

•    जागतिक हवामान दिन - 23 मार्च

•    जागतिक क्षयरोग दिन - 24 मार्च

•    जागतिक रंगभूमी दिन - 27 मार्च

•    जागतिक आरोग्य दिन - 7 एप्रिल

•    जागतिक होमीओपॅथी दिन - 10 एप्रिल

•    जागतिक वारसा दिन - 18 एप्रिल

•    जागतिक वसुंधरा दिन - 22 एप्रिल

•    जागतिक पुस्तक दिन - 23 एप्रिल

•    जागतिक कॉपीराईट दिन - 23 एप्रिल

•    जागतिक बौद्धीक संपदा दिन - 26 एप्रिल

•    जागतिक कामगार दिन - 1 मे

•    जागतिक सौरदिन - 3 मे

•    जागतिक रेडक्रॉस दिन - 8 मे

•    जागतिक कुटुंब दिन - 15 मे

•    जागतिक दूरसंचार दिन - 17 मे

•    जागतिक दहशतवाद विरोधी दिन - 21 मे

•    जागतिक राष्ट्रकुल दिन - 24 मे

•    जागतिक तंबाखूविरोधी दिन - 31 मे

•    जागतिक दूध दिन - 1 जून

•    जागतिक पर्यावरण दिन - 5 जून

•    जागतिक बालरक्षक दिन - 6 जून

• जागतिक बालकामगार मुक्ती दिन - 12 जून

•    जागतिक रक्तदान दिन - 14 जून

•    जागतिक योग दिन - 21 जून

•    जागतिक ऑलिम्पिक दिन - 23 जून

• जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन-26 जून

•    जागतिक लोकसंख्या दिन - 11 जूलै

•    जागतिक नेल्सन मंडेला दिन - 18 जूलै

•    जागतिक वनसंवर्धन दिन - 23 जूलै

•    जागतिक हिरोसिमा दिन - 6 ऑगस्ट

•    जागतिक विश्‍वशांती दिन - 6 ऑगस्ट

•    जागतिक नागसाकी दिन - 9 ऑगस्ट

•    जागतिक युवक दिन - 12 ऑगस्ट

•    जागतिक जेष्ठ नागरिक दिन - 21 ऑगस्ट

•    जागतिक नारळ दिन - 2 सप्टेंबर

•    जागतिक साक्षरता दिन - 8 सप्टेंबर

•    जागतिक अभियंता दिन - 15 सप्टेंबर

•    जागतिक लोकशाही दिन - 15 सप्टेंबर

•    जागतिक ओझोन दिन - 16 सप्टेंबर

•    जागतिक शांतता दिन - 21 सप्टेंबर

•    जागतिक पर्यटन दिन - 27 सप्टेंबर

•    जागतिक हृदयरोग दिन - 30 सप्टेंबर

•    जागतिक वृद्ध दिन - 1 ऑक्टोंबर

•    जागतिक अहिंसा दिन - 2 ऑक्टोंबर

•    जागतिक शिक्षण दिन - 5 ऑक्टोंबर

•    जागतिक अंध दिन - 15 ऑक्टोंबर

•    जागतिक विद्यार्थी दिन - 15 ऑक्टोंबर

•    जागतिक अन्न दिन - 16 ऑक्टोंबर

•    जागतिक दारिद्र निर्मुलन दिन - 17 ऑक्टो

•जागतिक आयोडिन कमतरता दिन-21ऑक्टो

•    जागतिक युनो दिन - 24 ऑक्टोबर

•    जागतिक इंटरनेट दिन - 29 ऑक्टोबर

•    जागतिक युनेस्को दिन - 4 नोव्हेंबर

•    जागतिक विज्ञान दिन - 10 नोव्हेंबर

•    जागतिक मलाला दिन - 10 नोव्हेंबर

•    जागतिक शौचालय दिन - 19 नोव्हेंबर

•  जागतिक पर्यावरण संवर्धन दिन -25 नोव्हे

•    जागतिक एड्स दिन - 1 डिसेंबर

•    जागतिक संगणक साक्षरता दिन - 2 डिसें

•    जागतिक अपंग दिन - 3 डिसेंबर

•    जागतिक मानवी हक्क दिन - 10 डिसेंबर

•    जागतिक युनिसेफ दिन - 11 डिसेंबर

•    जागतिक जैवविविधता दिन - 29 डिसेंबर

राष्ट्रीय दिनविशेष -

•    राष्ट्रीय प्रवासी दिन - 9 जानेवारी

•    राष्ट्रीय युवक दिन - 12 जानेवारी (स्वामी विवेकानंद जयंती)

•    राष्ट्रीय भूदल दिवस - 15 जानेवारी

•    राष्ट्रीय भुगोल दिन - 15 जानेवारी

•    राष्ट्रीय बालिका दिन - 24 जानेवारी

•    राष्ट्रीय पर्यटन दिन - 25 जानेवारी

•    राष्ट्रीय मतदार दिन - 25 जानेवारी

•    राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन - 26 जानेवारी

•    राष्ट्रीय हुतात्मा दिन - 30 जानेवारी

•    राष्ट्रीय विज्ञान दिन - 28 फेब्रुवारी(सी.व्ही.रमन जन्म)

•    राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन - 29 फेब्रुवारी

•    राष्ट्रीय संरक्षण दिन - 3 मार्च

•    राष्ट्रीय टपाल दिन - 10 ऑक्टोबर

•    राष्ट्रीय ऐक्य दिन - 20 ऑक्टोबर

•    राष्ट्रीय एकात्मता दिन - 31 ऑक्टोबर (इंदिरा गांधी स्मृतीदिन)

•    राष्ट्रीय एकता दिन - 31 ऑक्टोबर (वल्लभभाई पटेल जयंती)

•    राष्ट्रीय शिक्षण दिन - 11 नोव्हेंबर (मो. आझाद जयंती)

•    राष्ट्रीय पक्षी दिन - 12 नोव्हेंबर
•    राष्ट्रीय बालकदिन - 14 नोव्हेंबर
•    राष्ट्रीय नौदल दिन - 4 डिसेंबर
•    राष्ट्रीय ध्वज दिन - 7 डिसेंबर

Wednesday, September 27, 2017

Old Istanbul & The Bosphorus in 4K (Ultra HD)

Cappadocia, Turkey in 4K (Ultra HD)

Ancient City of Sigiriya, Sri Lanka in 4K (Ultra HD)

Stone Forest, Kunming, China in 4K (Ultra HD)

Dali Old Town, Yunnan, China in 4K (Ultra HD)

Leshan Giant Buddha, Sichuan, China in 4K (Ultra HD)

Yungang Grottoes, Shanxi, China in 4K (Ultra HD)

Mandalay, Myanmar in 4K (Ultra HD)

Shwedagon Pagoda, Myanmar in 4K (Ultra HD)

Golden Rock, Myanmar in 4K (Ultra HD)

Popa Taung Kalat, Myanmar in 4K (Ultra HD)

Inside the Grand Canyon: 6 days on Colorado River, Arizona in HD

education.Maharashtra.gov.in

MDM Portal Login

Student Portal Login

Staff Transfer Portal Login

Staff Portal Login

School Portal Login

Tuesday, September 19, 2017

Beautiful and scary 99 Bending Road in Tianmen Mountain- Zhangjiajie, C...

The Great Wall of China in 4k - DJI Phantom 4

Air - New Zealand in 4K

New Zealand - 'The Adventure' by Drone (4K)

West Canada by Drone (4K)

Beautiful Lofoten (Norway / Arctic Circle) AERIAL DRONE 4K VIDEO

Beautiful Lofoten (Norway / Arctic Circle) AERIAL DRONE 4K VIDEO

Beautiful Mallorca (Balearic Islands) AERIAL DRONE 4K VIDEO

Raw: Lava Flows From Russian Volcano

Epic High Deep Snow Removal Mega Machines: Grader, Truck, Loader, Bulldo...

Monday, September 11, 2017

Every Child Is Special - Full Movie 2007 (Subtitled PT/BR)

Saral Student update

कर्तव्यनिष्ठ 10 शिक्षक

भारतातील असे १० शिक्षक ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शाळा घडवली.
मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचं मोठं महत्त्व आहे. हे महत्त्व मुलांना समजावं यासाठी दोघांची भूमिका प्रमुख असते. एक मुलांचे आई-वडिल जे त्यांना शिक्षणासाठी प्रेरणा देतात आणि दुसरे शिक्षक. जे मुलांमध्ये अभ्यासाबाबत गोडी निर्माण करतात. या दोन्हीपैकी एकानंही सूट दिली तर त्याचा परिणाम हा मुलांवर होतो. मुलांचं भविष्य कमकुवत होऊ शकतं. मुलांना प्रेरणा देणाऱ्या काही शिक्षकाचा हा थक्क करणारा प्रवास आहे.

1)बाबर अली
सध्या त्याचे वय २१ वर्ष आहे त्याने शिक्षकी पेश्याची सुरवात वयाच्या ९ व्या वर्षी केली. वयाच्या १५ व्या वर्षी तो शाळेचा मुख्याध्यापक झाला तेव्हा ३०० विद्यार्थी आणि ६ शिक्षक त्याच्या शाळेवर कार्यरत होती. त्याच्या मते जर तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर पैसा,वय,सुविधा ह्या गोष्टी दुय्यम आहे.

2)आदित्य कुमार
जिथे कोणीही पोहचत नाही तिथे तो शिक्षण गंगा घेऊन जातो.
आदित्य कुमारला लोक सायकल गुरुजी म्हणून ओळखतात. रोज ६० ते ६५ किमी अंतर तो सायकल वर फिरतो. आणि लखनो भागातील झोपडपट्टी मधील मुलांना मोफत शिक्षण द्यायचे काम तो अविरत १९९५ पासून करत आहे.

3)अरविंद गुप्ता
आनंददायी शिक्षण देणारा शिक्षक
टाकाऊ वस्तू पासून खेळणे बनविण्याकरिता अरविंद गुप्ता प्रसिद्ध आहे. त्याने आतापर्यत वेगवेगळे शैक्षणिक साहित्य टाकाऊ वस्तूपासून बनविले आहे. त्याचे हे विडीओ तुम्ही youtube वरही बघू शकता. प्रत्येक घटनेमागील वैज्ञानिक कारण काय आहे हे तो या कृतीतून दाखवितो.

4)राजेश कुमार शर्मा
शिक्षण देण्याकरिता इमारतीची गरज नाही हे सांगणारा शिक्षक
राजेश कुमारची शाळा दिल्ली येथील उडान पुला खाली भरते. झोपडपट्टीतील मुलांना येथे तो शिक्षण देतो. पुला खालील शाळा म्हणून लोक त्या शाळेस ओळखतात जवळपास २०० विद्यार्थी येथे शिकतात. २००५ पासून त्याचे हे काम अविरत सुरु आहे.

5)अब्दुल मलिक
रोज शाळेत पोहत जाणारा शिक्षक…केरळमधल्या मल्लापूरममधल्या पडिजट्टुमारी अब्दुल मलिक. ४२ वर्षांचे मलिक हे येथील मुस्लिम निम्न प्राथमिक शाळेत गणिताचे शिक्षक आहेत. गेल्या २० वर्षांपासून ते शाळेत पोहत जातात. त्यांच्या शाळेत रस्त्यानंही जाता येतं. पण तो मार्ग आहे २४ किलोमीटर. या २४ किलोमीटर लांब खराब रस्त्यावरुन शाळेत जायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात अब्दुल घरातून शाळेत आणि शाळेतून परत घरी पोहत परतही येतात. या सर्व दगदगीमध्ये त्यांनी आजवर शाळेतून एकदाही रजा घेतलेली नाही. हे विशेष.

6)प्राध्यापक संदीप देसाई
भिक मागून विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक
मुंबई मधील लोकल ट्रेन मध्ये हा रोज लोकांना भिक मागतो. कारण फक्त एक त्याच्या श्लोक या संस्थेमधील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे.

7)रोशनी मुखर्जी
इंटरनेट च्या माध्यमातून शिक्षण
ExamFear.com या वेबसाईट वर ती विडीओ अपलोड करून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण देते. नाही का हा इंटरनेटचा प्रभावी वापर.

8)विमल कौर
वय हा केवळ एक अंक आहे.
८० वर्षीय हि शिक्षिका आजही दिल्ली येथी मदनपुर खदर येथील विद्यार्थ्यांना शिक्षण देते. तिचे हे काम मागील २० वर्षापासून सुरु आहे. गावतील शिक्षक नसल्यामुळे तिने हा निर्णय घेतला. सरिता विहार जवळील विद्यार्थी घेऊन तिने हे कार्य सुरु केले. तिला शिकवायला कुठलीही इमारत नाही तरी तिचे हे कार्य सुरु आहे.

9)कमलेश झापडीया
शिक्षण हि एक बहुमुल्य देणगी आहे. कमलेश रोज २० किमीचा प्रवास करत त्याच्या विद्यार्थ्या पर्यंत पोहचतो त्याने Edusafar नावाची वेबसाईट सुरु केलेली आहे. कोडे तयार करून तो विद्यार्थ्यांना शिकवतो त्याच्या वेबसाईट वर वर्ग १ ते १० पर्यंत विषयाचे सर्व कोडे मिळतील. कोण बनेगा करोडपती प्रमाणे हा खेळ असतो.

10)शेवटचा शिक्षक हा थोडा वेगळा आहे कारण इथे विद्यार्थीच शिक्षक आहे. आणि सोबतच्या विद्यार्थ्यांना ते शिकवतात. लदाख भागात हि शाळा चालते.

ह्या सर्व शिक्षकांना मानाचा मुजरा💐💐💐💐💐
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Wednesday, September 6, 2017

पायाभूत चाचणी 2017

ब्रेकथ्रू लिसन प्रकल्प

दूरस्थ दीर्घिकेतून गूढ संदेश मिळाल्याचा दावा



पीटीआय, लंडन | Updated: September 3, 2017 2:54 AM


परग्रहावरील प्रगत जीवसृष्टीचा शोध घेण्याच्या प्रकल्पात तीन अब्ज प्रकाशवर्षे अंतरावरील दीर्घिकेतून गूढ संदेश मिळाले आहेत, असा दावा भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाने केला आहे. स्टीफन हॉकिंग यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात काम करणाऱ्या विशाल गज्जर यांनी दी टेलीग्राफला सांगितले की, हे संदेश नेमके कोठून आले आहेत याची आम्हाला कल्पना नाही. जर कुणाला दुसऱ्या जैव संस्कृतीतील लोकांना टिपता येतील असे संदेश पाठवायचे असतील तर ते तसे करू शकतात पण आताचे संदेश प्रगत जीवसृष्टीकडून आले असतील असे मला वाटत नाही.

संदेशांचे स्रोत पाहिले तर त्यापेक्षा जास्त शक्यता किंवा सिद्धांत या परग्रहावरील जीवसृष्टीबाबत आहेत. आतापर्यंत तरी उत्तरांपेक्षा प्रश्न अधिक आहेत. जितके जास्त खोलात जाऊ तेवढी गुंतागुंत वाढणार आहे. विश्वात कुठेतरी प्रगत जीवसृष्टी असू शकते व ते आपल्या जीवसृष्टीचा शोध घेऊ शकतात असे त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेकथ्रू लिसन प्रकल्प प्रख्यात विश्वरचनाशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग व रशियाचे अब्जाधीश युरी मिलनर यांनी सुरू केला असून त्यात विश्वाचे सत्य जाणून घेणे व प्रगत जीवसृष्टीचा शोध घेणे हे उद्देश आहेत. आताचे संदेश जिथून आले आहेत ते रेडिओ लहरींच्या स्फोटांचे असून आमची यंत्रणा ठोसपणे काम करीत आहे एवढाच आताच्या संशोधनाचा अर्थ आहे. हे संदेश फिरत्या न्यूट्रॉन ताऱ्याकडून आले असावेत व त्या ताऱ्याचे चुंबकीय क्षेत्र प्रखर असावे. हे संदेश सौरमाला २ अब्ज वर्षांची असताना संबंधित दीर्घिकेतून सुटले व त्यावेळी पृथ्वीवर जीवन नुकतेच आकार घेत होते. सुरुवातीला हा सुपरनोव्हाचा परिणाम असल्याचे सांगण्यात आले होते पण २०१५ व २०१६ मध्ये पुन्हा ते संदेश आल्याने त्याचा स्रोत अजूनही टिकून आहे हे स्पष्ट होत असल्याचा वैज्ञानिकांचा दावा आहे. जास्त कंप्रतेला आताची निरीक्षणे करण्यात आली असून बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वैज्ञानिक नियतकालिकात या संशोधनाची माहिती प्रसिद्ध होणार आहे.



‘ब्रेकथ्रू लिसन’ प्रकल्प

ब्रेकथ्रू लिसन हा १०० दशलक्ष डॉलर्सचा कार्यक्रम असून तो २०१५ मध्ये हॉकिंग व मिलनर यांनी सुरू केला. त्यात अनेक देशांतील पथके दुर्बिणींच्या मदतीने परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. दहा वर्षांच्या या कार्यक्रमात आपल्या आकाशगंगेच्या दीर्घिका प्रतलातील पृथ्वीजवळच त्या १०००००० ताऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे. पृथ्वीबाहेर जीवसृष्टी शोधण्याचा हेतू यात आहे, असे स्टीफन हॉकिंग यांनी ही योजना सुरू करताना सांगितले होते.

Wajood

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...