https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jOGZROGRhT1JKZmc/view?usp=इगdrivesdk
Pages
- ई-लर्निंग बालभारती PDF सर्व इयत्तांची पुस्तके down...
- शाळासिध्दी PPT
- ई - पुस्तके वाचन करा
- शासन निर्णय व परिपत्रके G. R. वर्ष 1962 ते 2008 DO...
- भारताचे संविधान. (राज्यघटना)
- School Portal Login
- Staff Portal Login
- Staff Transfer Portal Login
- Student Portal Login
- MDM Portal Login
- education.maharashtra.gov.in
- Income Tax
- आधारकार्ड. Website
- Udise
- शाळासिध्दी NEUPA
- DG Browser
- शाळा सिद्धी Report
- महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद websites
- Passport India
- CBSE Board Books
- NCERT Books
- महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे
- नकाशे
- अवकाश वेध
- विकासपिडीया
- Wikipedia
- महाराष्ट्र शासन
- मराठी विकीपिडीया
- शासन निर्णय
- C.R. New गट - ब आणि गट - क कर्मचारी गोपनीय अहवाल P...
- पुणे जि.प.फंड Balance चेक करा
- निकालपत्रक 2018 PDF
- इ.1ली ते 8 वी संकलित चाचणी 2 प्रश्नपत्रिका 2017-18...
- जिल्हा अंतर्गत बदली All GR PDF
- बोलकी पुस्तके - बालभारती पुस्तकातील गोष्टी Mp3 ऐक...
- मराठी माती
- SDMS User Manual
- BBC मराठी
- SDMIS http://Student.udise.in
- रामायण Video
- Online सेवापुस्तक माहिती PDF
- अध्ययन स्तर मराठी व गणित कृतिपुस्तिका PDF
- SDMIS PDF
- पवित्र पोर्टल
- Diksha app
- https://ehrms.nic.in
- eHRMS App
- eHRMS eService book Maharashtra
- Diksha app user manual
- प्राथमिक शाळा वेळापत्रक 2018-19 जि.प.पुणे
- पायाभूत चाचणी वेळापत्रक 2018 GR.
- MahaStudent app
- जन गण मन video
- जन गण मन mp3
- वंदे मातरम् mp3
- पायाभूत चाचणी मार्गदर्शिका व गुणदान तक्ते 2018-19
- लोकबिरादरी प्रकल्प
- राष्ट्रपती भवन
- पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्ष...
- पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्ष...
- Student database PDF
- शालेय विकास आराखडा सन 2018-19
- खेळू, करू, शिकू पाठ्यपुस्तक PDF
- https://www.mkgandhi.org
- https://www.mkgandhi.org/sitemap.htm
- Ehrms Manav Sampada app
- शिक्षण हमी पत्रक PDF
- शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका इ.5वी व 8वी
- इ.5 वी पाठयपुस्तके DOWNLOAD
- Maps Of World
- Maps Of World - हिंदी
- Maps Of India
- http://www.digitalguru.solutions
- Udise plus
- अध्ययन स्तर निश्चिती प्रपत्रे PDF. सन 2019-20
- चंद्रयान 2
- मराठी चांदोबा, सन 1960 ते 2005
- इयत्ता १ली पाठ्यपुस्तके PDF. सन २०१९-२०
- इयत्ता २री पाठ्यपुस्तके PDF सन २०१९-२०
- पुस्तक - सत्याचे प्रयोग MP3
- इयत्ता 1 ते 7 सर्व पेपर - संकलित सत्र 1
- indigo flight
- Skyscanner flights search
- booking.com flight, hotel booking
- AIR INDIA Flight
- wego.co.in flights booking
- wego.com flights and hotels
- National Government Services Portal
- Nishtha App
- Nishtha Website
- Entelki Website
- Godaddy Domain
- Home
- Udise form year 2019-20
- Hindi Songs and Movies YouTube Link List
Wednesday, October 5, 2016
शालेय नवोपक्रम
*शालेय नवोपक्रम*
नवोपक्रम व्याख्या
📚📚📚📚📚📚📚
पारंपारीक पद्धतीपेक्षा वेगळा, नाविण्यपूर्ण मार्ग वापरून केलेला सर्जनशिल उपक्रम म्हणजे नवोपक्रम होय
☘☘☘☘☘☘☘☘
नवोपक्रम कशासाठी?
📚वेगळ्या वाटेने चालणार्या, आगळा वेगळा विचार करणार्या शिक्षकांना आपले विचार कृतीत आणण्याकरीता संधी मिळते
📚विद्यार्थांच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेली समस्या स्व—प्रयत्नाने उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी.
📚 धडपडणार्या व उत्कृष्टतेचा ध्यास असनार्या शिक्षकाने सातत्याने स्व—प्रेरना मिळवित राहण्याकरीता
💐💐💐💐💐💐💐💐
नवोपक्रम करणार्या शिक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत
👇🏾👇🏾
♨कल्पकता♨चिकाटी
♨ सर्जनशीलता♨सकारात्मक दृष्टीकोण♨चिकीत्सक♨स्वयंप्रेरणा
🌴🌴🌴🌴🌴🌴
नवोपक्रम निकष📝📝
👇🏾👇🏾
१)नवीनता
अ)कालसापेक्ष नवीनता
ब)स्थलसापेक्ष नवीनता
क)व्यक्तीसापेक्ष नवीनता
२)यशस्वीता
३)उपयुक्तता
❇❇❇❇❇❇❇❇❇
नवोपक्रम कार्यवाही टप्पे
👇🏾👇🏾👇🏾
१)समस्यांची यादी.
२)कारणे.
३)शीर्षक.
४)उद्दिष्टे.
५)नियोजन.
६)कार्यवाही.
७)माहितीचे संकलन.
८)यशस्वीता.
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
नवोपक्रम अहवाल लेखनाची मुद्दे
👇🏾👇🏾
१)शीर्षक
२)नवोपक्रमाची माझी गरज
३)नवोपक्रमाची माझी उद्दिष्टे
४)नवोपक्रमाचे नियोजन
५)उपक्रमाची कार्यवाही
६)यशस्वीता
७)समारोप
८)संदर्भग्रंथ व परिशिष्टे
९)अहवाल लेखनाचे फायदे
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
नवोपक्रम यादी 👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾➖➖➖➖➖➖➖
१.जो दिनांक तो पाढा
२.पेपरलेस प्रशासन
३.शब्द संग्रह वाढवणे
४.प्रोजेक्ट ई लर्निंग
५. बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे
६. दिवस नवा, भाषा नवी
७ पर्याप्त साधनांतून स्वंयप्रेरणेतून शब्द व वाक्य निर्मिती
८. माझी कविता / विद्यार्थी काव्य संग्रह
९. सू्र्यमालेचे अभिनव निरीक्षण
१०. बोलीभाषेतून शब्दकोश निर्मिती
११.. गणित विषयातील संबोध संकल्पना रुजवणूक करणे
१२रद्दीतुन ग्रथालय
१३. एक तास राष्ट्रासाठी
१४. भाषिक प्रयोगशाला
१५. पर्यावरण संरक्षक दल
१६. सौरऊर्जा जागरुकता व वापर
१७. विषय खोली
१८. आम्ही स्वच्छता दूत
१९ तंबाखु मुक्त शाळा
१७. प्लास्टिक मुक्त शाळा
२०. विज्ञान भवन
२१. मैत्री अंकाची , संख्यांची
२२. आदर्श परिपाठातून नैतिक मूल्य संवर्धन करणे
२३. एक दिवस गावासाठी, समाजाकरीता
२४ विषय कोपरा - प्रभावी माध्यम
२५. विशेष विद्यार्थी कोपरा
२६ पुस्तक भिशी
२७. शालेय व वैयक्तिक स्वच्छता संकल्प
२८. स्वच्छता दूत
२९. राष्ट्रीय महापुरुषांची यशोगाथा.
३१. हरित शाळा.
३२. प्रदूषण हटवा अभियान राबवणे
३३. चालता बोलता प्रश्न मंजुशा घेणे.
३४. माझा मित्र परिवार
३५. माझे पूर्व ज्ञान
३६. शब्दगंगा
३७. कौन बनेगा ज्ञानपती
३८. वर्ड पॉट
३९.सुंदर हस्ताक्षर मोहिम
४०. संख्यावरील क्रिया - एक छंद
४१. प्रश्नमंजूषा
४२. विविध स्पर्धांतून व्यक्तिमत्व विकास
४३. बालआनंद मेळावे
४४. सातत्य पूर्ण उपस्थिती
४५. पुस्तक जत्रा
४६. फन एंड लर्न
४७. शंकापेटी
४८. स्वयंपूर्ण विद्यार्थी शोध
४९. रोपवाटिका निर्मिती
५०. एक तास इंटरनेट
५१ गांडूळ खत निर्मिती
५२ आजचा बेस्ट मुलगा
५३. एक तास मुक्त अभ्यास
५४. समस्या व सूचना पेटी
५५. किशोरवयीन मुलींचे शिक्षण
५६. लोकसंख्या शिक्षण
५७. स्वच्छ शाळा, सुंदर गाव
५८. वाचाल तर वाचाल
५९. बिखरे मोती
६०. पुस्तका करीता एक दिवस
६१. गावातील विशेष व्यक्तींच्या मुलाखती.
६२. बालसभा आयोजन
६३. माझ्या गावचा इतिहास
६४. परिसरातील भूरुपांची ओळख
६५. विविध शिबीरांतून विविध प्रकारची यादी करणे.
६६.औपचारीक गप्पा
६७.कथालेखन
६८.कविता लेखन
६९.वाढदिवस ,दिनविशेष च्या माध्यमातुन नैतिक मुल्य रुजवणे
७०.परीसरातील बिया गोळा करणे
७१.अप्रगत करीता ओंजळीणे ग्लास भरणे
७२.प्राण्यांची यादी तयार करणे
७३. बाजार भेट
७४. दुकानातील, बाजारातील,ई. वस्तुंची यादी तयार करणे
७५. टाकावू पासुन टिकावू वस्तु तयार करणे
७६. नाणी नोटांचा संग्रह करणे
७७.एक झाड लावू मिञा.
७८.आपले सण आपली झाडे
७९.मनोरंजनात्मक खेळ
८०.सांस्कृतीक कार्यक्रम
८१.माता प्रबोधन
८२.आनंद दायी शिक्षण
८३.बालमंद्वारे व्यक्तीमत्व विकास
८४.औषधी वनस्पतीची ओळख
८५.गितांचा संग्रह करणे.
८६.निबंध स्पर्धा
८७.वत्तृत्व स्पर्धा
८८.निसर्गातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा संग्रह करणे
८९.कागदी पिशव्या तयार करणे
९०.शोभिवंत झाडाच्या कुंड्या तयार करणे.

सत्याचे प्रयोग (अात्मकथा) - महात्मा गांधी
https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jb2Z6ek40TmR3R28/view?usp=drivesdk
प्रगत शाळेनंतर पुढे काय.....?
*प्रगत शाळेनंतर पुढे काय............?*
*आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा करण्याची प्रत्येक जिल्ह्यतील शंभर शाळाना संधी*
मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, श्री नंदकुमार साहेब यांची राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्थेस भेट देऊन आता शाळाना आंतरराष्ट्रीय होण्याची संधी देणार असल्याचे सांगितले.
1) महाराष्ट्रातील शाळांनी देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जाण्याची इच्छा बाळगावी व ही क्षमता महाराष्ट्रातील शाळांमध्ये असल्याचा विश्वास. दर्जा सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रातील शाळांनी PISA, PULSE व STEAM यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थी चमकावेत.
2) आंतरराष्ट्रीय स्पर्धा करीत असतांना पहिल्या दहा क्रमांकामध्ये शाळा आणण्याचे ध्येय उराशी बाळगण्याचे आवाहन. हिमाचल प्रदेश व तामिळनाडू यांनी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन ७४ वा क्रमांक मिळविला असल्याचे प्रतिपादन. महाराष्ट्राने आंतरराष्ट्रीय दर्जाची योग्यता संपादन करण्याचे आवाहन.
3) काही मुठभर विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण कसे देता येईल यावर विचार करण्याचे आव्हान. गुणवत्तापूर्ण शिक्षण हा सर्व बालकांचा अधिकार असल्याचे प्रतिपादन.
4) CSR च्या माध्यमातून शाळा आंतरराष्ट्रीय करण्याची दूरदृष्टी मा.नंदकुमार साहेबांनी दिली. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या विदेशी शाळांचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन. आंतरराष्ट्रीय स्पर्धा करण्यासाठी अधिक पटांच्या शाळांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन गुणवत्ता सिद्ध करण्याचे आवाहन.
5) राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्था राबवीत असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती मा.नंदकुमार साहेबांनी घेतली. विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीमध्ये मदत होण्यासाठी मराठी-इंग्रजी शब्दकोषाच्या वापरास प्रोत्साहन देण्याची सुचना. संस्था राबवीत असलेल्या Spoken English project च्या यशाबद्दल मा. नांदकुमार साहेबांनी सर्वांचे अभिनंदन केले. पालकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व बालकांना इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने संभाषण करण्याची क्षमता प्राप्त करून देण्याचा पुनरुच्चार.
6) Continuous Professional Development साठी शिक्षकांच्या कार्यगटांची (Teachers’ Activity Groups) स्थापना व कार्यपद्धती, व यामध्ये ब्रिटीश कौन्सिल व राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्था यांची भूमिका मा.नंदकुमार साहेबांनी समजून घेतली. TEJAS प्रकल्पांतर्गत TAG मधील विविध कृती,उपक्रम मा.साहेबांनी समजून घेतले व शिक्षकांचा व्यावसायिक विकास शाश्वत कसा होईल व त्याद्वारे विद्यार्थी विकास कसा होईल याकडे लक्ष वेधले.
7) पालकांच्या इंग्रजीबाबत अपेक्षा पूर्तीसाठी विविध उपक्रम व चाचण्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने अभिव्यक्त होण्यास कशा मदत करू शकतील याबद्दल विचार करून अंमलबजावणी करण्याची व्हावी
या वेळी बैठकीला मा भाऊसाहेब तुपे शिक्षण उपसंचालक मा रहीम मोगल शिक्षणाधिकारी प्रा, मा भगवान सोनवणे शिक्षणाधिकारी माध्यमिक,मा MK देशमुख
SIEM मधील सर्व अधिकारी कर्मचारी आणि SARPs उपस्थित होते.
या वेळी siem मार्फत सुरु असलेल्या उपक्रमाचे सादरीकरण डॉ उज्ज्वल करवंदे
यांनी केले
डॉ सुभाष कांबळे
संचालक,राज्य आंग्ल भाषा औरंगाबाद

Subscribe to:
Posts (Atom)
Featured post
डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत
डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...