Pages

जिल्हा अंतर्गत बदली All GR PDF

6 comments:

  1. आता शाळेवर 1 वर्ष पूर्ण झालेल्यांना विनंती अर्ज करता येईल असे न्यायालयाने निर्णय दिलाय का सर

    ReplyDelete
  2. 28 June 2018 चा रन्डम राउंड बद्दलचे शासन परिपत्रक असेल तर टाकावे

    ReplyDelete
  3. 8 March 2019 सुधारीत धोरण

    ReplyDelete
  4. मी निफाड तालुक्यातील बदली पात्र शिक्षक आसुन आम्ही पती पत्नीच्या शाळेत ५ किमी आंतर आहे पत्नि मला १ वर्षाने सिनीअर आहे पण शाळेवर ३वर्ष पुर्ण न झाल्याने ती बदली आपात्र आहे.आता मला संवर्ग ४ मध्ये एक Unit मधुन फाॕर्म भरायचा आहे.मी फाॕम भरताना कोणाची सिनेरीटी विचारात घेऊन शाळा टाकाव्यात

    ReplyDelete
  5. माझी शिक्षण सेवक म्हणून दुर्गम भागात निवड झाली.... तर सुगम भागात यायला किती वर्ष सेवा करावी लागेल.... आणि सुगम भागात कश्या पद्धतीने येता येईल

    ReplyDelete
  6. 8/3/2020 चे बदली संदर्भातील शुद्धीपत्रक संदर्भातील माहिती मिळते का? कृपया मिळलीतर पाठवा👍👍

    ReplyDelete

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...