Pages

Pages

Browser Websites

Website Search

Pages

Pages

NAS Question Paper

शिक्षण परिषद

सामान्य ज्ञान

Forts

गोष्टीचा पु्स्तके PDF DOWNLOAD

Cloud Print माहिती

पर्यटन

MSCE PUNE

DOWNLOAD

Physical Game

Video Download

Travel

Cricket Live Score

गाणी Hindi. Mp3. Download

Coronavirus Update

WHO

Travel

Pages

Flights booking

Travel

Education

International Airports Websites

PDF Download

प्रशासन

Online Banking websites

Magazine

Space

Political

Important web

शाळासिध्दी A Grade शाळांची यादी जिल्हा पुणे PDF सन 2016-17


शाळासिध्दी A Grade शाळांची यादी जिल्हा पुणे PDF DOWNLOAD


*शाळासिद्धी  नवीन बदल*
 सर्व शिक्षक बंधू भगिनीना कळवण्यात येते कि  पुणे येथे झालेल्या मिटींगच्या अनुषंगाने
प्रत्येक क्षेत्राला वेगवेगळे  गुण असे होते त्यात यावर्षीकरीत
बदल करून सर्वच क्षेत्रांना समान गुण करण्यात आले आहेत
तसेच
क्षेत्र 1मध्ये  उपलब्धता व उपयोगीत असे 2  भाग होते तेथे  उपयोगीता हा इतर क्षेत्रा प्रमानेच ठेवण्यात आला आहे
या गुणांकनाव्यतीरिक्त
  शाळा सिद्धीच्या रेकाँर्ड मध्ये कोणताही बदल नाही
46 मानके गुणीले 3=138 गुण
138पैकी 112 गुण पडल्यास
आपल्या शाळेस
अ श्रेणी प्राप्त होईल
आता
 ★ 999 ऐवजी 138 गुणांचे       मूल्यांकन असेल .
मूल्यांकन हे सन  2016- 17चे होईल
क्षेत्र क्रमांक 1 - उपलब्धतेच्या स्तरावर  गुण द्यायचे नाहीत. केवळ उपयुक्ततेच्या स्तरावर गुण द्यायचे आहेत.

* सर्व क्षेत्रासाठी गुणदान -
1ला स्तर - 1 गुण(46 × 1= 46)
२रा स्तर -  2 गुण(46 × 2= 92)
३ रा स्तर - 3 गुण(46×3=138 )
याप्रमाणे..... 46 गाभा मानकांसाठी गुणदान होईल ।
आता केवळ 3 ग्रेड असतील.

81% ते 100 % - A Gread
50% ते80 %.   - B Gread
50 %  पेक्षा कमी - C Gread
या प्रमाणे ......
 *7 क्षेत्र  व 46 गाभा मानकात काहीच बदल नाही केवळ गुणांकनात बदल आहेत.

रेकाॅर्ड सन 2016- 17चे सादर करावे

No comments:

Post a Comment